• Sunday, June 4, 2023
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती

आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती

ताज्या बातम्यामुंबई
On Jun 11, 2021
pf account balance to uan number know how to handle your pf account from home
file photo
Share

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था सर्व कर्मचाऱ्यांना पीएफची (PF) सुविधा देते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम PF खात्यात जमा करण्यासाठी कापली जाते. मात्र अनेकांना PF खात्यातील पैसे काढण्यापासून ते अपडेट करण्याची माहिती नसते. मात्र आज आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी घरबसल्या ऑनलाईन कशा करायचे याची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे नुकतेच EPFO ने प्रत्येक कामाच्या प्रक्रियेसाठी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओ द्वारे संपूर्ण प्रक्रिया सहजरित्या समजून घेता येईल. तसेच घरबसल्या एका क्लिकवर पीएफसंबंधित काम करता येणार आहे.

1) पीएफ PF बॅलेन्स असा करा चेक
पीएफ ग्राहकांना एसएमएस, मिस्ड कॉल, वेबसाईट आणि उमंग अ‍ॅप्लीकेशनद्वारे PF बॅलन्स चेक करता येईल. SMS द्वारे EPF अकाऊंट बॅलेन्स तपासण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन EPFOHO UAN LAN टाईप करुन या 7738299899 वर पाठवावा लागेल. तसेच 01122901406 या क्रमांकावर फक्त मिस कॉल देऊन PF बॅलन्स पाहता येईल. तसेच वेबसाईटवरही तुम्हाला पीएफचा बॅलन्स चेक करता येईल. तसेच या ठिकाणी तुम्हाला पासबुकही डाऊनलोड करता येईल.

2) अशी करा Date of Exit अपडेट

तसेच ज्यावेळी तुम्ही एका ठिकाणाहून नोकरी सोडता आणि दुसर्‍या ठिकाणी रुजू होता.
त्यावेळी तुम्हाला Date of Exit अपडेट करावी लागते.
यासाठी तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.
यानंतर मॅनेज ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर एक्झिटवर क्लिक करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

3) असा जाणून घ्या UAN नंबर?

UAN नंबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला epfindia.gov.in वर जावे लागले.
त्यानंतर सर्व्हिसेसवर क्लिक करुन त्याठिकाणी असलेल्या Employees ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर Know Your UAN ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर दिलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत UAN क्रमांक जाणून घ्या.

4) असा करा UAN जनरेट?
जर तुम्ही अद्याप तुमचे UAN जनरेट केले नसेल तर एखाद्या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यावर जाऊन Activate UAN या ऑप्शनवर क्लि करा.
यानंतर दिलेली माहिती भरुन ओटीपी टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

महापौरांचे पती आणि आरएसएस प्रचारक 20 कोटींचं कमिशन मागताना कॅमेर्‍यात कैद, व्हायरल सीडीमुळं प्रचंड खळबळ

काय सांगता ! होय, पुणे महापालिकेनं ठेकेदाराला कामापुर्वीच दिला 90 टक्के अ‍ॅडव्हान्स, उलट-सुलट चर्चा

Wab Title :- pf account balance to uan number know how to handle your pf account from home

AgentDate of exitEPF account balanceEPF अकाऊंट बॅलेन्सEPFOEPFOHOmissed callsmumbai
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

पिंपरी चिंचवड : सुरक्षा गार्डने केली तब्बल 14 वाहनांची तोडफोड

Next Post

…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

Latest Updates..

Chhagan Bhujbal | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का?, छगन…

Jun 4, 2023

Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा…

Jun 4, 2023

Ajit Pawar | विधानसभा तिकीट वाटपाबाबत अजित पवारांचं मोठं…

Jun 4, 2023

Majhi Vasundhara Abhiyan News | Pune : माझी वसुंधरा अभियान…

Jun 4, 2023

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन : लग्नाचे…

Jun 4, 2023

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : टेम्पोचालकावर…

Jun 4, 2023

PI Rajesh Khandve Arrested | वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश…

Jun 4, 2023

MP Sanjay Raut | अजित पवारांबद्दल केलेल्या…

Jun 4, 2023

Pune Crime News | फरासखाना पोलिस स्टेशन : पुणे पोलिसांच्या…

Jun 4, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Actor Dhanush New Look | धनुषचा नवीन हटके लुक; नेटकरी व…

namratasandbhor May 29, 2023
मनोरंजन

Alia Bhatt | आलिया भट्टच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन;…

Nitin Patil Jun 1, 2023
ताज्या बातम्या

1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ…

namratasandbhor Jun 2, 2023
ताज्या बातम्या

Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात…

namratasandbhor Jun 2, 2023
ताज्या बातम्या

Ranveer Singh | रणवीर सिंगची थेट हॉलीवूडमध्ये झेप;…

sachinsitapure9812 May 31, 2023

Recently Updated

राजकीय

Ajit Pawar | खडसे, मुंडे यांच्यात काय चर्चा झाली?, अजित…

ताज्या बातम्या

Pune Accident News | राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला…

ताज्या बातम्या

Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशन – शेअर…

ताज्या बातम्या

Aam Aadmi Party (AAP) Pune | आम आदमी पार्टी पुणेच्या वतीने…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Chhagan Bhujbal | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का?, छगन भुजबळ म्हणाले-…

Nitin Patil Jun 4, 2023

This Week

PI Rajesh Khandve Arrested | वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे…

Jun 4, 2023

Majhi Vasundhara Abhiyan News | Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत…

Jun 4, 2023

Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत…

Jun 2, 2023

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून अग्नीशस्त्राची विक्री करण्यास…

Jun 3, 2023

Most Read..

ताज्या बातम्या

Aam Aadmi Party (AAP) Pune | आम आदमी पार्टी पुणेच्या वतीने वारजे येथे शाखा फलकाचे उद्घाटन

Jun 3, 2023
ताज्या बातम्या

Majhi Vasundhara Abhiyan News | Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी

Jun 4, 2023
क्राईम स्टोरी

Pune Crime News | फरासखाना पोलिस स्टेशन : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पसार; हावडा…

Jun 4, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP