Pfizer MRNA Vaccine | फायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – Pfizer MRNA Vaccine | कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यासाठी फायद्याची एमआरएनए ही लस (Pfizer MRNA Vaccine) तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे केली आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविलेल्या पत्रात जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातील साठ वर्षे वयावरील अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या वर्षभरात आपली मुले वा नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी फायझर कंपनीच्या एमआरएनए लसीचे (Pfizer MRNA Vaccine) दोन डोस घेतले आहेत. अमेरिकेत गेलेल्यांपैकी जे लोकं भारतात परत आले आहेत त्यांना आता तिसरा डोस घ्यावयाचा आहे. त्यांच्यापैकी ज्यांना रक्तदाब, डायबिटीस याचा आजार आहे त्यांच्यासाठी फायझरची लस उपलब्ध नाही. कोविन ॲपवर (CoWIN App) कोवॅक्सिन (Covaxin), कोविशिल्ड (Covishield) आणि स्पुटनिक (Sputnik) अशा तीनच लस उपलब्ध असल्याचे दाखवले जाते. आपण या मागणीचा विचार करुन फायझर लस उपलब्ध करुन द्यावी.

Web Title : Pfizer MRNA Vaccine | Make Pfizer’s mRNA vaccine available! Former MLA and Maharashtra State Congress Vice President Mohan Joshi’s demand to the Health Minister Rajesh Tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात