Video : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिवळया साडीत चर्चेत आलेली महिला अधिकारी पुन्हा चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया सेंसेशन PWD ऑफिसर रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा टिक-टॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती डान्स करतांना दिसते आहे. रीनाचा डान्स व्हिडीओ यू-ट्यूबवर पण अपलोड केला गेला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रीना एकवेळेस पुन्हा पिवळ्या ड्रेस मध्ये दिसते आहे. लोकसभा निवडणुकीचा वेळी पण ती पहिल्यांदा चर्चेत आली होती तेव्हा ती पिवळी साडी घालून निवडणूक साठी ती लखनौमध्ये मतदान केंद्रात पोहचली होती. त्यावेळी ती पिवळीसाडी आणि काळा चश्मा मध्ये एखाद्या मॉडेल पेक्षा कमी दिसत नाहीये.

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलेली रीना पिवळ्या ड्रेस मध्ये दिसते आहे. व्हिडीओमध्ये डान्स करतांना दिसणारी रीनाने पिवळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे आणि डान्स करतांना दिसते आहे. रीनाचा अंदाज आणि डान्स बघून लोक खूप पसंती देता आहेत आणि शेयर करता आहे.

या व्यतिरिक्त सोशल मीडियावर रीनाने आपल्या इंस्टाग्रामवर डान्स चा व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये सुद्धा ती पिवळ्या ड्रेस मध्ये दिसते आहे. नुकतीच अशी एक बातमी समोर आली आहे की, रीना बिग बॉस मध्ये येऊन आपली ओळख बनवू इच्छिते आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like