Phone Crime Against Womens | मोबाईलवर बोलता-बोलता मुली पळून जातात, गुन्हे वाढण्याचे कारण सुद्धा हेच

अलीगढ : वृत्तसंस्था – महिलांसंबंधीचे (Womens) वाढत असलेले गुन्हे नेहमी मोठी समस्या राहिली आहे, सातत्याने या मुद्द्यावर समाजात काम करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी (Meena Kumari) यांचे म्हणणे आहे की, महिलांसंबंधीचे (Womens) गुन्हे वाढण्याचे कारण त्यांचे मोबाइल फोन (Phone Crime Against Womens ) वापरणे आहे.

Mobile theft in Pune | दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकाविणार्‍याला कोरेगाव पार्क पोलिसांकडून काही तासात अटक

मुली तासनतास मुलांसोबत मोबाईलवर बोलतात
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये आल्या असताना मीना कुमारी यांनी वक्तव्य केले की,
महिलांच्या (Womens) बाबतीत वाढत असलेल्या गुन्ह्यांवर समाजाला स्वता गंभीर व्हावे लागेल.
अशा प्रकरणात मोबाइल (Phone) एक मोठी समस्या बनली आहे,
मुली तसानतास मोबाइलवर (Phone) बोलत असतात…मुलांसोबत उठतात-बसतात.

Baba Ramdev & Corona Vaccine : कोरोना प्रतिबंध लस घेणार का? बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुलीेंचे मोबाईल चेक करा
मीना कुमारी यांनी म्हटले की, मुलींचे मोबाईल सुद्धा चेक केले जात नाहीत.
घरातील लोकांना माहित नसते आणि नंतर मोबाइलवर बोलता-बोलता मुलांसोबत त्या पळून जातात.

मुली बिघडण्याचे कारण मोबाईल, जबाबदारी आईची
उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी आवाहन केले आहे की,
मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर मोबाइल दिला तर त्यांचे पूर्ण मॉनिटरिंग करा.
यामध्ये आईची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि आज जर मुली बिघडल्या असतील तर त्यास त्यांच्या माताच जबाबदार आहेत.

Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

महिलांसंबंधीचे गुन्हे हा संवेदनशील मुद्दा असताना महिला आयोगाच्या सदस्यांनी त्यासाठी अशाप्रकारे मोबाईलला आणि मुलींना जबाबदार ठरवल्याने त्यांच्या वक्तव्यावर मोठी टिका होत आहे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद