जर ड्रेस ‘हटली’ तर दुर्घटना ‘घडली’, ‘प्रियंका-दीपिका-करीना’चा ड्रेस ‘सरकत’ का नाही ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनेकदा बोल्ड अवतारात दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाच्या ग्रॅमी लुकची खूप चर्चा होताना दिसली. या लुकमध्ये प्रियंका खूपच बोल्ड अवतारात दिसली होती. दीपिका पादुकोण, करीना कपूर, कॅटरीना कैफ, मलायका अरोरा अशा अनेक अभिनेत्री आपल्या सुपरबोल्ड अवतारात दिसत असतात. त्यांचा ड्रेस असा असतो की, नजर हटी तो दुर्घटना घटी समझो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अभिनेत्रींचे ड्रेस सरकत किंवा जराही निसटत कसे नाही. आपण त्यांचं सिक्रेट जाणून घेणार आहोत ज्यामुळे त्यांना हा ड्रेस घालण्यासाठी कॉन्फिडंस येतो.

1) हॉट ड्रेसमध्ये ग्लूचा वापर-
फॅशन एक्सपर्टनुसार, जास्त रिविलिंग, बोल्ड अँड हॉट व्ही शेप डीप नेक म्हणजेच प्लंजिंग नेकलाईन ड्रेस घालण्यासाठी अभिनेत्री अशा स्कीन फ्रेंडली ग्लूचा वापर करतात जे स्किन आणि ड्रेसला सहज चिकटतो. यामुळे त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही.

View this post on Instagram

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

2) डबल साईडेड टेपचा वापर-
काही अ‍ॅक्ट्रेस असे बोल्ड ड्रेस घालताना डबल साईडेड टेपचाही वापर करतात. याला फॅशन टेप असंही म्हटलं जातं.

3) ड्रेसमध्ये असते न दिसणारी जाळी-
काही ड्रेस बनवण्यासाठी ट्युलचा वापर केला जातो. हे एका जाळीसारखं असतं. याच कलर बॉडीला मॅच करणारा असतो आणि ही जाळी इनव्हिजीबल असते जी कोणाला दिसत नाही.

View this post on Instagram

Stand tall n bold …. don’t stoop

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

बोल्ड ड्रेस घालण्याआधी काळजी घ्या-
जर तुम्हालाही असाच एखादा बोल्ड ड्रेस घालायचा असेल तर ड्रेसमध्ये ट्युल, फॅशन टेप किंवा स्कीन फ्रेंडली ग्लूचा वापर नक्की करा. नाही तर नजर हटी आणि दुर्घटना घटी असं व्हायला नको.

View this post on Instagram

Kareena hot…#kareenakapoorhot

A post shared by Eeshwar (@bollywoodactress_hot365) on

 

You might also like