वयाच्या 45 व्या वर्षी पार केल्या ‘बोल्डनेस’च्या साऱ्या मर्यादा ! आजही एकदम ‘कडक’ दिसते अँजेलिना जोली

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं कालच (शुक्रवाद दि 5 जून 2020) आपला 45 वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या ब्युटी आणि बोल्डनेसनं तिनं इंडस्ट्रीत दीर्घकाळ राज्य केलं आहे. 1982 साली लुकींग टू गेट अप सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर तिचं नशीबच उजळलं आणि हॉलिवूडचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे उघडले.

बोल्ड फोटोंमुळं राहते चर्चेत
अँजेलिना जोली सिनेमांव्यतिरीक्त सोशल मीडियावरही तिच्या बोल्ड अवतारामुळं चर्चेत राहत असते. तिनं अनेकदा, टॉपलेस, बिकिनी आणि न्यूड फोटोही सोशलवर शेअर केले आहेत ज्यांनी सोशल मीडियावर राडा घातला आहे.

View this post on Instagram

#love🐅

A post shared by Angelina Jolie (@anjelinajolie1975) on

3 लग्न करूनही एकटीच
अँजेलिनानं आतापर्यंत 3 लग्न केले आहेत. तरीही ती एकटी आहे. हॉलिवूड अ‍ॅक्टर ब्रॅड पिटसोबतही तिनं लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वीच ते वेगळे झाले. सध्या ती करिअर आणि मुलांवर फोकस करत आहे.

View this post on Instagram

#AJ

A post shared by Angelina Jolie (@anjelinajolie1975) on

मॉडेलिंगनं केली होती करिअरची सुरुवात
आईच्या सांगण्यावरू अँजेलिनानं वयाच्या 11 व्या वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 14 व्या वर्षीच तिला शाळेतून बाहेर काढण्यात आलं होतं.

View this post on Instagram

❤️❤️😍

A post shared by Angelina Jolie (@anjelinajolie1975) on

अँजेलिनाच्या करिअरबद्दलही अनेकांना माहिती नसेल. लुकिंग टू गेट आऊट या सिनेमातून अँजेलिनाने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. आपल्या करिअरबद्दल तिने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. अँजेलिनाने सांगितले की, “ती एक वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला होता. तिच्या आई आणि भावाने तिचा सांभाळ केला होता. तिला सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता. ती मोठी होत होती तेव्हा आई सोबत सिनेमा पाहण्यासाठी जात असायची. यानंतर तिला सिनेमाचं हे विश्व आवडू लागलं.

View this post on Instagram

😍😍😍💯 Double tap for @angelinajolioffiicial . Follow @angelinajolioffiicial ✔️for new updates! Follow @angelinajolioffiicial ✔️ Follow @angelinajolioffiicial ✔️ Follow @angelinajolioffiicial ✔️ Stay in Touch With Our New Posts By Turning on Post Notifications👍 —————– Double Tap To Like Tag a Friend Or a Mate . 🌹 #angelinajolie #angelinajoliepitt #angelina_jolie #angelinajolievoight #brangelina #love #angelinajolielips #angelinajoliequeen #angel #follow #angelinajoliestyle #angel #wanted #angelinajolieofficial #angelinajoliestyle #angelinajolieedit #lifestyle #life #style #woman #father #family #clinteastwood #cinema #style #night #amazing #father #family #mother #queen #king #angel #angelinajolievoight #angelinajoliepitt #brangelina #angelinajolielips #lipsfiller

A post shared by Angelina Jolie (@anjelinajolie1975) on

View this post on Instagram

😍😍😍💯 Double tap for @angelinajolioffiicial . Follow @angelinajolial ✔️for new updates! Follow @angelinajolioffiicial ✔️ Follow @angelinajolioffiicial ✔️ Follow @angelinajolioffiicial ✔️ Stay in Touch With Our New Posts By Turning on Post Notifications👍 —————– Double Tap To Like Tag a Friend Or a Mate . 🌹 #angelinajolie #angelinajoliepitt #angelina_jolie #angelinajolievoight #brangelina #love #angelinajolielips #angelinajoliequeen #angel #follow #angelinajoliestyle #angel #wanted #angelinajolieofficial #angelinajoliestyle #angelinajolieedit #lifestyle #life #style #woman #father #family #clinteastwood #cinema #style #night #amazing #father #family #mother #queen #king #angel #angelinajolievoight #angelinajoliepitt #brangelina #angelinajolielips #lipsfiller

A post shared by Angelina Jolie (@anjelinajolie1975) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like