Photos : नेहा मलिकच्या ‘बोल्ड’ अवताराचा सोशल मीडियावर ‘राडा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  नेहा मलिक (Neha Malik) भलेही सिनेमात खास काही कमाल करू शकली नसेल परंतु मॉडेलिंगच्या दुनियेतील हे एक मोठं नाव आहे. नेहा सध्या आपल्या हॉटनेसमुळं सोशलवर चर्चेत आली आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती सुपरहॉट अवतारात दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. नेहाचा हॉटनेस पाहून चाहतेही पागल झाले आहेत. नेहाचे हे फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

नेहाचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

नेहा आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नेहा सोशलवर मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव्ह असते. चाहत्यांसाठी तिनं अशा प्रकारे बोल्ड अँड हॉट फोटो आणि व्हिडीओ खूपदा शेअर केले आहेत जे सोशलवर व्हायरल झाले आहेत.

नेहानं फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करायचा उशीर असतो की, तो लगेच सोशलवर व्हायरल होताना दिसतो. नेहानं याआधीही तिचा बोल्ड बिकिनी अवतार दाखलवा आहे.

नेहा मलिक 2012 साली अरब फॅशन वीकमध्ये टॉप मोस्ट ब्युटीफुल महिलांमध्ये समाविष्ट होती.