‘ब्रा’ घातलेल्या मेंढीचा फोटो सोशलवर ‘व्हायरल’, काय आहे सत्य ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एका मेंढीचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो ब्रिटनच्या रस्त्यावरच्या एका मेंढीचा आहे. फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे या मेंढीनं चक्क ब्रा घातली होती. अनेकांना वाटलं की, हा फोटो प्राण्यांच्या फॅशन शोचा आहे. परंतु असे काही नसून हा फोटो एका आजारी मेंढीचा आहे. अनेकांना या फोटोमागील सत्य माहिती नाही.

‘हे’ आहे फोटोमागील सत्य

या मेंढीचं नाव रोझ आहे. ही मेंढी गर्भवती आहे. गर्भाशयातील वजन जास्त झाल्यानं तिचं निलंबन अस्थिबंधन खराब झालं. त्यामुळे शरीरातले जड अवयव आणि काही अंग लटकत होते. हे अंग इतके लटकत होते की, खाली जमिनीला स्पर्श करत होते. त्यामुळे वेळीच काही केले नसते तर कदाचित मेंढीचा मृत्यू झाला असता. त्यामुळे मेंढीसाठी हा उपाय केल्याचं एका बातमीत सांगण्यात आलं आहे.

‘अशा’ होत्या लोकांच्या प्रतिक्रिया

अनेकांनी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी म्हटलं की, कोणत्याही अफवा पसरवू नका. ज्या काळजीपोटी शेतकऱ्यानं हे केलं आहे त्याला पाठिंबा द्या असं काहींनी म्हटलं आहे. दुसरीकडे काहींनी मेंढीला भाग्यवान तर शेतकऱ्याला महान म्हटलं आहे.

सर्वात आधी हा फोटो फ्रँकलिन वेट्स लाईफस्टाईल फार्म्सनं (Frankline Vets Lifestyle Frams) पोस्ट केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं होतं की, “ब्रामध्ये मेंढी ! फोटो काढण्यासाठी असं केलंय असं अजिबात नाही.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !