सारा अली खाननं शेअर केला ‘हॉट’ शॉर्ट पँटमधील फोटो ! नेटकरी म्हणाले- ‘रमजानचा अपमान’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसत आहे. अलीकडेच सारानं तिचा भाऊ इब्राहिम अली खान सोबत वर्कआऊट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. यात ती शॉर्ट कपड्यांमध्ये असल्यानं ट्रोल होताना दिसली.

फोटोत सारा उभी आहे. तिनं शॉर्ट ड्रेस घातला आहे. शॉर्ट हॉट पँटमध्ये ती दिसत आहे. तर इब्राहिम आरम करताना दिसत आहे. साराचा डॉगी Fuffy Singh देखील दिसत आहे. फोटो शेअर करताना सारा म्हणते, “नॉक नॉक कोण आहे. आम्ही तर नाहीये. कारण आम्ही वर्कआऊट करत आहोत.” दोघं वर्कआऊट करणाऱ्या लहान ड्रेसमध्ये दिसत आहे.

साराचा हा फोटो नेहमीप्रमाणे चाहत्यांना आवडला आहे. अद्याप 16 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. पंरतु काहींनी मात्र शॉर्ट ड्रेसमुळं साराला ट्रोल केलं आहे. अनेकांनी कमेंट करत साराचं जसं कौतुक केलं आहे. तसंच काहींनी तिला ट्रोल केलं आहे. लोक म्हणाले की, हा रमजान महिन्याचा अपमान आहे.

https://www.instagram.com/p/B_gMzX4FEkW/

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B_fVnXBpYk1/

https://www.instagram.com/p/B_cAI_xATOu/

https://www.instagram.com/p/B_XblCnJPQ-/

https://www.instagram.com/p/B68Fb5dpZ5p/

https://www.instagram.com/p/B_RYlnApORv/