सरकारी कर्मचाऱ्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वापरावर बंदी ; डाटा सुरक्षेला प्राधान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला सोशल मीडिया आता सरकारी कर्मचाऱ्यांना वापरता येणार नाही. हॅकिंग आणि डाटा सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणले आहेत. या नियमाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात संगणक, लॅपटॉप, मोबाइल किंवा अन्य फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाहीत.

सोशलमिडीयाच्या वापरासाठी घ्यावी लागणार परवानगी

येथून पुढे आता सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या नव्या नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी न घेता USB डिव्हाइस कार्यालयाच्या बाहेर नेता येणार नाही. कार्यालयाच्या संगणक, लॅपटॉप, मोबाइल किंवा अन्य माध्यमांवर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियाचा वापर न करण्याचे आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तर होईल अटक

गुगल ड्राइव्ह, ड्रॉप बॉक्स, आइक्लाउडवर स्टोअर करता येणार नाही. स्टोअर करताना आढळल्यास सदर व्यक्तीस डेटा लीक करण्याच्या गु्न्ह्याखाली अटक करण्यात येईल. तसेच ई-मेलद्वारेही कोणाला कोणतीही माहिती न पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे बदल करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

 

You might also like