‘फोटोग्राफर’ डब्बू रतनानीनं शेअर केला दीपिका पादुकोणचा ‘नो पँट लुक’ ! फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील अनेक अॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो ज्यामुळं तो चर्चेत येत असतो. नुकताच डब्बूनं अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा एक नो पँट लुकमधील फोटो शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

डब्बूनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो दीपिका पादुकोण दिसत आहे. फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यात दीपिका खूपच बोल्ड दिसत आहे. कारण ती नो पँट लुकमध्ये असून फक्त एक व्हाईट शर्ट घातला आहे. दीपिकानं दिलेली कातिल पोज चाहत्यांना खूप घायाळ करतान दिसत आहे.

डब्बूनं शेअर केलेला दीपिकाचा हा फोटो चाहत्यांनाही खूप आडवला आहे. अनेकांनी कमेंट करत दीपिकाच्या या लुकचं कौतुक केलं आहे. सध्या हा फोटो खूप चर्चेत आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

View this post on Instagram

Go lick navel and Armpits of deepika padukone

A post shared by deepika hot thigh padukone (@deepika_hot_thigh_) on

View this post on Instagram

Hot and deep cleavage of deepika padukone

A post shared by deepika hot thigh padukone (@deepika_hot_thigh_) on

View this post on Instagram

Go kiss that hot navel of deepika padukone

A post shared by deepika hot thigh padukone (@deepika_hot_thigh_) on

View this post on Instagram

Deepika hot thighs

A post shared by deepika hot thigh padukone (@deepika_hot_thigh_) on