Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Career in photography । अनेक जणांना फोटो काढण्याची आवड असते. तसेच त्याला फोटो (photography) काढण्यामध्ये आनंद होत असतो. फोटो काढणे ही त्या व्यक्तीची पॅशन झाली असते. अनेकजण पर्यटनाला गेल्यावर देखील अनेक वेगवेगळे निसर्गरम्य, वास्तव फोटो काढत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तेच काढलेले फोटो अनेकजण समाज माध्यमांवर प्रसारित करीत असतात. कोणी फोटो अपडेट करत असतो. एडिट करत असतो. दरम्यान, फोटो चांगला यावा त्याची क्वालिटी चांगली यांनी यासाठी अनेकजण चांगला कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स (Smartphones) अथवा DSLR कॅमेराही (DSLR Camera) खरेदी करत असतात.

MP Navneet Rana । ‘आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या, पण ‘ते’ काम पूर्ण करा’

मात्र, अनेकांची फोटोग्राफी (photography) चांगली असली तरी त्यांना करिअरच्या संधी माहिती नसतात, यासाठीच फोटोग्राफीमध्ये करिअर (Career in Photography) करण्याची इच्छा असेल तर जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता –

यामध्ये डिग्री (Degree in photography) आणि डिप्लोमा (PG Diploma in photography) कोर्सेस आहेत. त्यासाठी 10 वी आणि 12 वी आवश्यक असतं.
ट्विटर ला देखील फॉलो करा
नंतर पदवी देखील घेऊ शकता. फोटोग्राफर होण्यासाठी कोणत्याही स्ट्रीममधील डिग्री घेता येऊ शकते. तसेच, फोटोग्राफीचा कोर्स करणं महत्त्वाचं आहे.

कौशल्य गरजेचं –

फोटोग्राफर व्हायचं असेल तर सगळ्यात आधी फोटोग्राफीचे (photography) बारकावे (Basics of Photography) माहिती असणं गरजेची आहे.

Career in photography । photography with colleges and salary know how to make career

रोजच्या जीवनात जे फोटो अथवा सेल्फी काढतो ते म्हणजे फोटोग्राफी (photography)नव्हे हे माहिती असणे देखील महत्वाचे आहे. ज्यांना कठोर परिश्रम कसं करावं आणि धैर्य कसं ठेवावं हे माहित आहे हे क्षेत्र त्यांच्यासाठी आहे.

फोटोग्राफीचे प्रकार काय आहेत?

– फोटो जर्नलिझम (Photo Journalism)

– फॅशन फोटोग्राफी (Fashion Photography)

– पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait Photography)

– स्ट्रीट फोटोग्राफी (Street Photography)

– नाईट फोटोग्राफी (Night Photography)

– ऍस्ट्रोफोटोग्राफी (Astro Photography)

– नेचर फोटोग्राफी (Nature Photography)

फोटोग्राफी शिक्षणाचे कॉलेज –

– जामिया मिलिया इंस्टिट्यूट ऑफ मास कम्यूनिकेशन रिसर्च सेंटर, नई दिल्ली.

– फिल्म ऐंड टेलिविज़न इंस्टिट्यूट (FTI) पुणे.

– एशियन अकैडमी ऑफ फिल्म ऐंड टेलिविज़न, दिल्ली.

– जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई.

– सेंट ज़ेवियर्स कॉलेज, मुंबई.

– फरग्युसन कॉलेज, पुणे.

वेतन कसा असणार?

मीडिया क्षेत्रात फोटो जर्नलिस्ट म्हणून, जाहिरात क्षेत्रांत, सोशल मीडियात अशा अनेक नोकरीच्या संधी फोटोग्राफरला आहेत. तसेच फोटोग्राफर स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. नोकरी करताना फोटोग्राफरला जवळपास दरमहा 15 हजार ते 20 हजार रुपये पगार मिळू शकतो.

हे देखील वाचा

Burglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी; हडपसर परिसरातील घटना

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी

Web Titel : Career in photography । photography with colleges and salary know how to make career

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update