Photos :अभिनेते जयंत वाडकरांची मुलगी इतकी HOT, तुम्हाला माहिती आहे का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या भूमिका साकारून अभिनेते जयवंत वाडकर यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मय वाडकर हे त्यांच्या मुलाचे नाव आहे स्वामिनी हे मुलीचे नाव आहे. वडिलांचा अभिनयाचा वारसा स्वामिनी वाडकर हिनेदेखील पुढे नेण्याचे ठरवले आहे.

स्वामिनी महेश मांजरेकरांच्या ‘एफ यू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच सचिन पिळगावकर यांच्या ‘ये हे आशिकी’ या चित्रपटात झळकली आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे जयवंत वाडकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी आणि जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी यांचे बारसे एकत्र करण्यात आले होते.

जयवंत वाडकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकीदेखील एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत.

स्वामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. स्वामिनी सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.