Photos : अभिनेत्री आभा पॉलच्या ‘हॉटनेस’नं सोशल मीडिया तापलं !

पोलिसनामा ऑनलाइन –साऊथ इंडस्ट्रीतील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक अ‍ॅक्ट्रेस म्हणजे आभा पॉल आहे. सध्या आभा पॉल आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आभा नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनत असते. पुन्हा एकदा आपल्या काही हॉट फोटोंनी तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आभानं इंस्टाग्रामवरून शेअर केलेल काही फोटो सध्या सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

आभानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. आभा आपल्या हॉटनेससाठी सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. आभा कमालीची बोल्ड दिसत आहे. आभानं आपल्या हॉटनेसनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B-SSc_cHYkp/

आभानं दिलेली कामुक पोज आणि दिलखेच अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होत असतात. तिनं फोटो शेअर करायचा उशीर असतो की सोशलवर त्याची चर्चा होताना दिसते.

https://www.instagram.com/p/B-PpDSJH1Dn/

आभा सोशलवर नेहमीच आपले हॉट शेअर करत असते. इकतेच नाही तर सिनेमातही तिनं अनेकदा हॉट सीन्सनं अटेंशन घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B-Kco3UHNGr/

आभाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कामसूत्री 3 डी या सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहेत. याशिवाय एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमध्येही तिचे बोल्ड सीन्स आहेत. Taste या तमिळ सिनेमात आभा बिकीनीत दिसली होती. तेव्हा तिच्या बिकीनी लुकची खूप चर्चा झाली होती. 2005 साली तिनं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज मॉडेलिंगमध्येही ती फेमस आहे.

https://www.instagram.com/p/B-H8jOGHHSI/

https://www.instagram.com/p/B-FVwoOnZyl/

https://www.instagram.com/p/B-Cu_ddHjHF/

https://www.instagram.com/p/B-E7NOwHa2c/

https://www.instagram.com/p/B-AL8kpntvF/

https://www.instagram.com/p/B9_IZTyHAVt/

https://www.instagram.com/p/B97BqAcH9u0/

https://www.instagram.com/p/B9uODBSHEUX/

https://www.instagram.com/p/B9mdNbqHQZC/

https://www.instagram.com/p/B9O-KxnHQoD/

https://www.instagram.com/p/B9LrXG1nePX/

https://www.instagram.com/p/B9EdOKyH_Sk/

https://www.instagram.com/p/B8yzZ9rH19n/

https://www.instagram.com/p/B8wOPsknEOZ/

https://www.instagram.com/p/B8l4JdaHkP0/

https://www.instagram.com/p/B8ZBWVMna2w/