Photos : अभिनेत्री रकुल प्रती सिंह फोटोंमुळं सोशलवर कायमच असते चर्चेत

पोलिसनामा ऑनलाइन –दे दे प्यार दे या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज एक मोठी स्टार आहे. रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत नेहमीच ती आपले फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं बिकनीतल्या एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. तिनं याआधीही अनेक बिकनीतील फोटो शेअर केले होते. रकुलचा बिकिनी लकु असो किंवा मग, ग्लॅमरस लुक असो किंवा आणखी कोणता लुक तो नेहमीच चर्चेत येत असतो.