Photos : अभिनेत्री सोफिया हयातनं शेअर केले कधी बिकिनी तर कधी मर्यादेपेक्षा जास्त ‘बोल्ड’ फोटो ! सोशलवर ‘खळबळ’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री सोफिया हयात नेहमीच सोशलवर चर्चेचा विषय असते. याचे कारण म्हणजे तिचे हॉट फोटो. तिच्या बोल्ड अवताराचे अनेकजण दीवाने आहेत. सोफियाचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. असंही काहीसं पुन्हा एकदा झालं आहे. तिचे काही फोटो सोशलवर राडा घालत आहेत. कधी ती बिकिनीमध्ये तर कधी न्यूड दिसत असते.

ती तिचे अनेक बोल्ड फोटो बिंधास्तपणे सोशलवर शेअर करत असते. सध्या तिचे काही फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ज्यांनी सोशलवर आग लावली आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे. कधी सोफिया चाहत्यांना इम्प्रेस करते तर कधी ट्रोलही होत असते.

काही दिवसांपूर्वी सोफियाने न्यूड फोटो शेअर केले होते त्यामुळे सोशलवर चांगलाच वाद झाला होता. तिचे हे नग्न रुप पाहून तिचे अनेक चाहते आणि नेटकरी खूपच भडकले होते. अनेकांनी संताप व्यक्त करत सोफियावर सडकून टीका केली होती. परंतु ती कधी कोणाल जुमानत नाही. कारण तिला काहीही फरक पडत नाही.

सोफियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोफियाचा जन्म 6 डिसेंबर 1984 मध्ये लंडनमध्ये झाला होता. 2002 मध्ये सोफियाने सिनेमाजगतात पाऊल टाकलं होतं. हॉलिवूड सिनेमांव्यतिरीक्त सोफिया हिंदी सिनेमांमध्येही दिसली आहे. भारतात ती बिग बॉसमध्ये आल्यानंतर खूप फेमस झाली. यानंतर तिनं काही सिनेमातही काम केलं आहे.