Photos : ‘बोल्ड’ फोटो शेअर करत अभिनेत्री तारा सुतारियानं दाखवलं ‘हॉट’ क्लीव्हेज !

पोलिसनामा ऑनलाइन –मरजावां सिनेमात आपल्या अभिनयानं आणि लुकनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सुतारिया सध्या आपल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ताराचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

तारानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंची खासियत अशी की, यात तिचा बोल्ड आणि स्टनिंग अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रत्येक फोटोत वेगळा आउटफिट केला आहे. तारानं प्रत्येक फोटोला बोल्डनेसचा तडका दिला आहे. तिचं हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे.

ताराची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टावर तब्बल 4.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी तारा सोशलवर फेमस आहे. सध्या तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक विलन पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. डायरेक्टर मोहित सुरीनं तिला साईन केलं आहे अशी माहिती आहे. याशिवाय ती तडप या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मरजावां सिनेमा रिलीज झाला होता. 2019 सालेल्या स्टु़डेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.