Photos : ‘बोल्ड’ मॉडेल ‘अनास्तासिया’चा ‘हॉट’ अवतार पाहून चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अनास्तासिया क्वित्को (Anastasia Kvitko)एक अशी मॉडेल आहे जी आपल्या फोटोंमुळं रातोरात स्टार झाली. तिच्या फोटोंनी सोशलवर एकदा तुफान राडा घातला होता. पुन्हा एकदा अनास्तासियानं सोशलवर साऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

https://www.instagram.com/p/B_5mQmLBPLY/

अनास्तासियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. यात ती प्रचंड हॉट अवतारात दिसत आहे. अनास्तासिया क्वित्कोचे हे हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या फोटोंना पाहून लाखो लोक आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत.

अनास्तासिया आपल्या परफेक्ट फिगरसाठी आणि हॉटनेससाठी ओळखली जाते. तिचे इन्स्टाग्रामवर एकूण 10.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. अनेक फोटोत ती बिकीनी अवतारात दिसत आहे. याआधीहीनं तिनं आपल्या न्यूड फोटोंनी इंटरनेट हादरवलं आहे. त्यामुळं बिकिनी घालणं तर तिच्या खूप किरकोळ बाब आहे.

अनास्तासियानं फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेचच तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. त्यामुळं चर्चेत राहणं हे तिच्यासाठी काही नवीन नाही.

https://www.instagram.com/p/B-5PqWehQ1R/

चाहत्यांना अनास्तासियाचा हॉटनेस जितका आवडतो तितकीच तिची आकर्षक फिगरही आवडते. आपल्या फोटोंमधून चाहत्यांना कसं खिळवून ठेवायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे.

https://www.instagram.com/p/B7xA0JaBBEA/

https://www.instagram.com/p/B6JjQuGh7zk/

https://www.instagram.com/p/B6TJH2YhT_V/

https://www.instagram.com/p/B4-0qiUhbBo/