बॉलिवूडचे ‘हे’ 5 टॉप अभिनेते एकदम ‘फिट & फाईन’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड स्टार आपल्या फिटनेसला घेऊन खूप कंसर्न असतात. ते आपल्या कामासोबत आपल्या मुलांना देखील वेळ देत असतात. आणि सोबतच ते आपल्या  फिटनेसची देखील खूप काळजी घेता. या लिस्ट मध्ये शाहिद कपूर पासून अभिषेक बच्चन पर्यंतचे स्टारचे नावे आहेत.  यांच्या बॉडीवरून आपण त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

अभिषेक बच्चन – अभिषेक बॉलीवूडच्या हॉट डैड्स पैकी एक आहे. त्याच्या उंचीवरून तर त्याच्या फिटनेसपर्यंत सगळे त्याची प्रशंसा करत असतात. काही दिवसांपासून तो चित्रपटापासून दूर आहे. अभिषेक लवकरच संजय लीला भंसालीच्या चित्रपटात दिसून येणार आहे.

image.png

ऋतिक रोशन – बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा ऋतिक २००० मध्ये चित्रपट काहो ना प्यार है पासून पदार्पण केले आहे. त्याचे नाव खूप वेळा एशियाचे सेक्सी मॅन साठी गेले आहे.

image.png

शाहिद कपूर – शाहिदचा हॉटनेस बघून कोणीच म्हणू शकत नाही की त्याला दोन मुले आहेत. नुकतेच त्याने चित्रपट कबीर सिंहमुळे सगळ्यांचे मन जिंकले आहेत. चित्रपटात शाहिदचे अनेक शर्ट-लेस सीन आहेत. त्यामध्ये त्याची बॉडी दिसून येते आहे. त्यासाठी शाहिद जिम मध्ये तास घालवत असे.

image.png

अर्जुन रामपाल – अर्जुन रामपाल दोन टीनएज मुलींचे महिका आणि मायराचे वडील आहेत आणि तो तिसर्यावेळेस वडील होणार आहे. ४६ व्या वयात देखील अर्जुन डॅशिंग दिसतो. त्याने त्याच्या करियरची सुरवात मॉडलिंग पासून केली होती आणि नंतर तो अभिनेता बनला.

image.png

फवाद खान – पाकिस्तान अभिनेता फवाद खान बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यापासूनच सगळ्यांचा दिवाना बनला आहे. फवाद खानला दोन मुले आहेत आयान आणि इलायना आहे. त्याचा हॉट अंदाज नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतो.

image.png
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like