सार्वजनिक कार्यक्रम चालु असताना ‘त्या’ अभिनेत्रीचा ड्रेस सटकल्याने वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन स्टार असलेल्या किम कार्दशियनला तर सगळेच ओळखतात. तिच्या बोल्ड अंदाजाचे अनेकजण दीवाने आहेत. किमच्या बोल्डनेसला तोड नाही. किम सोशलवर नेहमीच चर्चेत असते. किम इंस्टाग्रामवर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. किम नेहमीच तिचे सेक्सी आणि हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. फक्त हॉलिवूडच नाही, तर बॉलिवूडही तिच्या हॉटनेसचा दीवाना आहे. नुकतंच किम कार्दशियनसोबत एका इव्हेंटमध्ये असं काही झालं की, त्यानंतर सगळीकडे तिची चर्चा होताना दिसत आहे.

kim

रिपोर्ट्सनुसार, किम नुकतीच पती कान्ये वेस्टसोबत वर्साचेच्या फॅशन शोमध्ये आली होती. यावेळी अचानक तिच्या अंगावरचा ड्रेस घसरला. त्यानंतर तिचे प्रायवेट पार्ट दिसून आले. तसे पाहिले तर किमसाठी ही काही मोठी गोष्ट नाही. कारण न्यूड फोटोशुट करण्यासाठी किम चांगलीच फेमस आहे. यामुळे तिची चर्चा नेहमीच होत असते.

समोर आलेल्या माहितीनुसार किमने इव्हेंटमध्ये सिल्वर गाऊन परिधान केला होता. हा गाऊन पूर्णपणे बॅकलेस होता. परंतु किम कार्दशियनने आपला सांभाळण्याआधीच तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी तिचे काही फोटो क्लिक केले. त्यातील काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. किम या लुकमध्ये भलतीच सुंदर दिसत आहे.
kim
किम सध्या तिचे अनेक फोटो सोशलवर शेअर करत आहे. करोडो लोक तिला इंस्टावर आणि इतर सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. सध्याच्या घडीला किमचे इंस्टावर 141 मिलियन फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

Throwback Thursday to this fitting

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

View this post on Instagram

☀️

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

सिने जगत –

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

Loading...
You might also like