PHOTOS : ‘क्रिष्ण एन्ड हिस लीला’च्या प्रोमोशन्समधून, सीरत कपूरचे मनमोहक फोटो !

‘रुक्सार’ या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाने दक्षिण अभिनेत्री सीरत कपूर भारावून गेली आहे. ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अहा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट तेव्हापासून चर्चेत आला आहे. अनुभवी अभिनेत्री म्हणून आणि बर्‍याच वर्षांमध्ये गतिशील पात्रे साकारणार्‍या प्रेक्षकांना “रुक्सार” या व्यक्तिरेखाला प्रेक्षकांना अजून पाहायचे आहे आणि “क्रिष्ण एन्ड हिस लीला” चित्रपटाचा सिक्वलची वाट पाहत आहे.

तिच्या “क्रिष्ण एन्ड हिस लीला”या चित्रपटाच्या प्रमोशन मधून सीरत कपूरने तिची मनमोहक फोटो शेअर केली. सीरत तिच्या अनोख्या शैली आणि फॅशन स्टेटमेन्टमुळे ओळखली जाते, तर येथे सीरत कपूरची काही उत्कृष्ट आणि सुंदर फोटो आहेत ज्यातून तिला पुन्हा टॉलीवूडची फॅशन क़्वीन म्हणून नावाजणेहे चुकीचे नाही.

View this post on Instagram

Monsoon musing 🤍

A post shared by Seerat Kapoor (@iamseeratkapoor) on

View this post on Instagram

Save one square mile of wilderness 🍃

A post shared by Seerat Kapoor (@iamseeratkapoor) on

View this post on Instagram

It’s a whole vibe 💬 👗 @label_bella_d

A post shared by Seerat Kapoor (@iamseeratkapoor) on

तिच्या “क्रिष्ण एन्ड हिस लीला” चित्रपटाच्या यशानंतर सीरत तिच्या आगामी ‘माँ विंठा गाधी विनूमा’ या चित्रपटासाठी उत्सुक आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटांविषयी आणि रीलिझविषयी चाहत्यांना अपडेट करेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like