PHOTOS : अभिनेत्री कॅटरीना कैफ पँट न घालताच उतरली पाण्यात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफ सध्या चर्चेत असल्याचे दिसत आहे. कॅटरीना शेवटची भारत या सिनेमात दिसली होती. या सिनेमात बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीसोबत दिसली होती. सध्या कॅटरीनाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. या फोटोत कॅट खूप हॉट दिसत आहे. सध्या कॅटरीना व्हॅकेशनचा आनंद घेत आहे.

कॅट मेक्सिकोमध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. कॅटने सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोत कॅटरीना ब्लू कलरच्या मोनोकनी बिकीनीत सर्फिंग करताना दिसत आहे. कॅटने आपले फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “हा शेवटचा आहे. यानंतर काम सुरू.”

View this post on Instagram

When someone says “ palat”😉

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

काही दिवसांपूर्वीच कॅटरीनाचा कलरफुल बिकीनीतील मेक्सिकोमधील फोटो सोशलवर व्हायरल झाला होता. यात ती समुद्रकिनारी दिसली होती. चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला होता. सर्वांनीच तिचे कौतुक केले होते.

View this post on Instagram

दीदी 💕

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मेक्सिकोमध्ये सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर कॅटरीना रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी या आगामी सिनेमाची शुटींग सुरु करणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा पुढील वर्षी 27 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

🚦📸 @rezaparkview

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

🎂+ 🇲🇽 =💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

🦋

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

💙💚💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like