‘हॉट’ मलायकाने बर्थडेच्या दिवशी अर्जूनला ‘हा’ फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने ३४ वा बर्थडे साजरा केला. त्यावेळी सगळ्यांची नजर मलायका अरोरा वर होती. प्रत्येकाला हे जाणून घायचे होते की, मलायका अर्जुनला कशा प्रकारे विश करते. मलायका अरोराने बर्थडेच्या दिवशी एक मोठी घोषणा केली आहे. तिने अर्जुन कपूरच्या बर्थडेला एक फोटो शेयर करत मेसेज लिहिला. मलायकाने फोटो शेयर करत लिहिले की, ”crazy, insanely funny” and “amazing” and wrote: “Happy birthday my crazy, insanely funny and amazing Arjun Kapoor. Love and happiness always.”

https://www.instagram.com/challenge/4909777577/FTOJgWi8sE/

अर्जुन आणि मलायका या फोटोमध्ये प्रेमाने हात धरताना दिसत आहेत. हा फोटो बघून असे वाटते आहे की, दोघे जण हॉलिडे साजरा करायला गेले असावे. फोटो मध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. हा फोटो आत्तापर्यंत लाखो लोकांना आवडला आहे. खुप जण मलायका आणि अर्जुनचं अभिनंदन करत आहेत.

सोनम कपूरने देखील अर्जुन कपूरच्या बर्थडेला फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये एक लहानपणीचा फोटो आहे आणि एक आत्ताच फोटो आहे. अर्जुन कपूर, अनिल कपूरचा परिवार सोनमच्या खुप जवळचा आहे. अर्जुन कपूरची बहिण अंशुला, जान्हवीने पण फोटो शेयर करत बर्थडे विश केले.

आरोग्यविषयक वृत्त –

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य