‘या’ अभिनेत्रीला मिळतात केवळ ‘बार डान्सर’ आणि ‘लोकांगना’चे रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहे ज्यांना आपण नेहमी चित्रपटांमध्ये पाहतो. पण त्यांच्या चित्रपटामधील करिअर बाबतीत जर आपण पाहिले. तर त्यांना फक्त बार डान्सर आणि प्रॉस्टिट्यूटचे रोल मिळत असतात. यामध्ये माहि गिल हीचे नाव पहिले घेतले जाते. माहि गिल भलेही इंडस्ट्रीमध्ये नसली तरी ती नेहमी वेब सीरीज मध्ये दिसून येते. तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. माहि गिलने बॉलिवूडसोबतच टॉलीवूडमध्ये देखील खूप नाव कमावले आहे.

माहि गिल लवकरच एका वेब सीरीजमध्ये दिसून येणार आहे. नुकतेच तिने आपल्या करिअर बाबतीत मोठे वक्तव्य केले आहे. तिने तिच्या चित्रपट करिअरबाबतीत सांगितले की, ‘जेव्हा तिने पहिल्या चित्रपटात काम केले होते. तेव्हा तिने पैसा कमविण्याचा विचार केला होता. पण पैसे कमविण्यासाठी ती कोणतेही काम करु शकत नव्हती. तिने नेहमी हे ठरविले होते की, पहिले काम करण्याची पद्धत पहायची मग काम करायचे.’

माहिने सांगितले आहे की, ती चित्रपटापासून लांब गेली आहे. याचे कारण हे आहे की, तिला ज्या प्रकारची भूमिका साकारायची आहे. तिला तशी भूमिका मिळत नाही. नेहमी डायरेक्टर तिच्याजवळ बोल्ड रोल घेऊन येतात. ज्यामध्ये तिला प्रॉस्टिट्यूट किंवा बार गर्ल म्हणून काम करावे लागते किंवा त्यामध्ये किसिंग सीन असतात. याचा तिला खूप राग येतो. बोल्ड काम करण्याची तिची इच्छा नसते. माहि गर्ल लवकरच ‘वेलकम टू ठाकुरगंज’ चित्रपटात दिसणार आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

Loading...
You might also like