एमी जॅक्सनचा ‘फिटनेस’ पाहून चाहते झाले ‘हैराण-परेशान’, 4 महिन्यांपुर्वी झाली होती ‘आई’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अ‍ॅमी जॅक्सन आई झाली असून गेल्या काही दिवसांपासून ती मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जन्म दिलेल्या आपल्या बाळासोबत अ‍ॅमी आपला टाईम स्पेंड करताना दिसत आहे.

View this post on Instagram

@antoniogrimaldi #PHC 🇫🇷

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

आई झाल्यानंतर आता अ‍ॅमीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिच्या फिटनेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते तर अ‍ॅमीचे फोटो पाहून अवाक् झाले आहेत. अनेकांनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्याकडे पाहून जराही वाटत नाही की नुकतीच ती आई झाली आहे.

अ‍ॅमीनं इंस्टाग्रांमवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलरवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये अ‍ॅमी खूपच फिट दिसत आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यांच्या 2.0 या सिनेमात काम केल्यानंतर अ‍ॅमीनं ब्रेक घेतला आहे.

View this post on Instagram

Haute Couture preppin’

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

अ‍ॅमी जॅक्सननं आपला प्रेगनंसी पीरियडदेखील खूप एन्जॉय केला होता. त्यावेळी ती दुबईत होती. दुबई मध्ये सु्ट्टी एन्जॉय करत अ‍ॅमीनं पूर्ण वेळ स्वत:ला दिला होता. त्यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला होता ज्यात ती गोल्फ खेळताना दिसली होती. अ‍ॅमी प्रेग्नंट असताना सोशलवरून पोस्ट शेअर करत तिनं याबद्दल माहिती दिली होती.

अ‍ॅमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2.0, सिंग इज किंग, एक दीवाना था अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. आता आई झाल्यानंतर तिचा फिटनेस पाहून चाहते पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

View this post on Instagram

Light of my life ❤️

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like