अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चनचे ‘ते’ प्रायव्हेट फोटो आता व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि ऐश्वर्या राय बॉलीवूडची सगळ्यात चर्चित जोडी होती. ते दोघे नेहमी सोबत दिसून यायचे. पण त्यांच्या नशिबात दुसरेच काहीतरी होते. त्यांच्या नात्याला कोणाची नजर लागली आणि ते वेगळे झाले. परंतु आजही चाहत्यांना त्यांचे फोटो खूप आवडतात. या दिवसांमध्ये अचानक त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

त्या काळात दोघांची जोडी सगळ्यात बेस्ट जोडी मानली जात होती आणि ऐश्वर्या रायची बॉन्डिंग सलमान खानची बहीण आणि त्याच्या परिवारासोबत खूप चांगली होती. परंतु काही कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघे नेहमीसाठी एकमेकांपासून दूर गेले.

बॉलीवूड रिपोर्टनुसार, २००२ मध्ये ऐश्वर्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘माझे सलमान सोबत ब्रेकअप झाले आहे’. आणखी तिने हे देखील सांगितले की, ‘सलमानने तिच्यावर हात उठवला होता’. हि गोष्ट किती खरी होती हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही.

 

दोघे वेगळे झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वर्याला एक मुलगी देखील आहे परंतु सलमान आजही सिंगल आहे. व्हायरल झालेल्या फोटो मध्ये दोघे सोबत दिसत आहेत. दोघांची बॉण्डिंग खूप छान दिसते आहे. हे फोटो तेव्हाचे आहेत जेव्हा ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.

 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण