Photos : मोनालिसा’चा हॉटनेस पाहून चाहते म्हणत असतात – ‘तुझ्या मिठीत मरण्याची इच्छा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. अलीकडेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती ब्लॅक बिकीनीत दिसली होती. यानंतर तिनं आणखी एक फोटोशुट केलं होतं. यातही तिचा बोल्ड अवतार दिसला होता. इतरही अनके वेगवेगळ्या लुकमधील फोटो आहेत ज्यांना चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे.