‘अ‍ॅडल्ट’ सिनेमात करून ‘ही’ पार्नस्टार बनली ‘कोटयाधीश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत काम करणारे अनेक असे पॉर्न स्टार आहेत ज्यांची कमाई अरबोंची आहे. एका अ‍ॅडल्ट सिनेमासाठी ते करोडो रुपये चार्ज करतात. अनेकांना माहिती नसेल सध्या जगातील सर्वात महागडी अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस कोण आहे. या यादीत एका अ‍ॅक्ट्रेसचं नाव येतं ते म्हणजे जेना जेम्सन.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, जेना जेम्सन अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अ‍ॅक्ट्रेस आहे. ती एक माजी अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. जेनाला जगातील सर्वात सुंदर अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस मानलं जातं. अनेकांनी याबाबत माहिती नसेल. या इंडस्ट्रीत आल्यानंतर जेनाने अरबो रुपये कमावले आहेत. रिपोर्ट्नुसार, जेना 200 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीन आहे.

जेनाने अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीपासून अंतर राखले आहे. जेना आता एंटरप्रेनर आणि वेबकॉम मॉडेल आहे. 1993 मध्ये जेनाने इरोटिक व्हिडीओत काम करण्यास सुरुवात केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये जेनाने या इंडस्ट्रीपासून अंतर राखले आहे.

जेनाच्या सौंदर्याचे अनेक दीवाने आहेत. जेनाचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. तिला गुगलवरही अनेकदा मोठ्या प्रमाणात सर्च केले गेले आहे. जेना 45 वर्षांची आहे परंतु तिच्याकडे पाहता तिच्या वयाचा खरा अंदाज सांगायला अनेकजण चुकतात. जेना इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. जेना सोशलवरून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती आपले हॉट फोटोद चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्ग तिला इंस्टावर फॉलो करतो.

 

आरोग्यविषयक वृत्त

छोट्या दुखण्यांकडे करू नका दुर्लक्ष, मोठ्या आजाराचे असू शकते लक्षण

पस्तिशीनंतर गर्भधारणेत येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे

‘वजन’ कमी करण्यासाठी योग्य ‘आहार’ ठरतो परिणामकारक

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन