‘या’ कारणामुळे अमीषा पटेलला युजर्सने दिला पॉर्न स्टार बनण्याचा सल्ला

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – ‘कहो ना प्‍यार है’ या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमीषा पटेल खूप दिवस चित्रपटसृष्टीतून लांब असून देखील सोशल मिडियावर सगळ्यांच्या नजरेत आहे. ४३ वर्षाची अभिनेत्री अमीषाने इन्स्टाग्रावर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये अमिषा खूपच सेक्सी आणि हॉट दिसत होती.

अमीषा या बोल्ड फोटोसाठी सोशल मिडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे. त्यावेळी तिने काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते.  ज्यामध्ये तीने बेडरूममध्ये मॉर्न‍िंग पोज देताना दिसली.

यामध्ये तिने ब्लॅक कलरचा सेक्सी ड्रेस परिधान केला होता. इंटरनेटवर यूजर्सला हे फोटो आवडले नव्हते त्यामुळे युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही युजर्सने तिला पॉर्न स्टार बनण्याचा सल्ला देखील दिला होता. तिने फोटोमध्ये खूपच सेक्सी वनपीस घातला होता.

https://www.instagram.com/p/ByMzplsAtvX/?utm_source=ig_embed

View this post on Instagram

🌈🌈🌈💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

अमीषा जरी चित्रपटापासून लांब असली तरी सोशल मिडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मिडियावर अमीषा सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

You might also like