home page top 1

‘या’ आहेत World Cup 2019 मध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्सच्या सुंदर, HOT बायका ; पहा Photos

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये वर्ल्ड कपची क्रेझ पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कप 2019 ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. यात सर्व टॉप 10 क्रिकेट टीम आपला जलवा दाखवताना दिसत आहे. भारताने अजून एकही मॅच खेळली नाही. भारत आपली मॅच 5 जून रोजी साऊथ अफ्रिकासोबत खेळणार आहे. आज आपण त्या क्रिकेटरच्या सुंदर पत्नींची माहिती घेणार आहोत जे वर्ल्ड कप 2019 चा भाग आहेत.

सानिया मिर्झा- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. 2010 मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले आहे.

View this post on Instagram

🙋🏽‍♀️❤️💭

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

इमारी विसर- इमारी साऊथ अफ्रिकाचा कॅप्टन आणि उत्तम फलंदाज फाफ डु प्लेसिसची पत्नी आहे.

एली मुरे- एली इंग्लंड क्रिकेट टीमचा खेळाडू जेसन रॉयची पत्नी आहे. जेसन सध्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसत आहे.

View this post on Instagram

Roomies 💛💚💙💜

A post shared by Elle Winter-Roy (@ellewinterroy) on

ब्राया फेरी- न्यझिलंड क्रिकेट टीमाच्या टीम साऊदीच्या पत्नीचे नाव ब्राया फेरी आहे.

View this post on Instagram

Island bike races 🚲🚵🏝

A post shared by Tim Southee (@tim_southee) on

जेसम लॉरा- आंद्रे रसल जैमेकाचा क्रिकेटर आहे. आंद्रे रसल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळणारा ऑलराऊंडर खेळाडू आहे. जेसम लॉरा सोबत त्याने लग्न केले आहे. जेसम एक मॉडेल आहे.

View this post on Instagram

Make your mental health a priority.. ✌🏽

A post shared by Jassym Lora Russell (@jassymloraru) on

कँडी वार्नर- ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे नाव कँडी वार्नर आहे. वॉर्नर नुकताच बॉल टेपंरिंग वादावेळी चर्चेत आला होता. तिने या विवादावेळी आपल्या नवऱ्याची पाठराखण केली होती. सध्या डेव्हीडवरील बॅन सपुष्टात आला आहे. वॉर्नर लवकरच वर्ल्ड कप 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार आहे.

लौरा मॅकगोल्डरिक- न्यूझिलंड क्रिकेट टीमचा मार्टिन गुप्टिलच्या पत्नीचे नाव लौरा मॅकगोल्डरिक आहे.

डॅनी विलिस- डॅनी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची पत्नी आहे.

उम्मी अहमद शिशिर- साल 2012 मध्ये शाकिब अल हसनने उम्मी अहमद शिशिरसोबत लग्नगाठ बांधली.

सु डुमिनी- सन 2011 मध्ये जेपी डुमिमीने सु डुमिनीसोबत लग्नगाठ बांधली. सु डुमिनी सुंदर चेहरा आणि केस असणारी मॉडेल आहे.

View this post on Instagram

🖤

A post shared by Sue Duminy (@sueduminy) on

View this post on Instagram

Beech🌴🍭🍉🤪

A post shared by Sue Duminy (@sueduminy) on

Loading...
You might also like