मॅच दरम्यान महिला अँकरचा हॉटनेस पाहून ‘भडकले’, पुढं झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका फुटबॉल मॅचदरम्यान महिला अँकरला खूपच लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. महिला अँकर आपलं काम उरकून ग्राऊंडवरून रूमकडे जात होती तेवढ्यात गर्दीने तिला कपडे काढण्यासाठी सांगितले. त्यानंतर ती अँकर काही वेळासाठी अस्वस्थ झाली होती. ती कसंतरी परिस्थिती हाताळत हसत हसत मैदानातून बाहेर पडली.

इटलीमध्ये नापोली आणि ब्रेशिया मध्ये सामना खेळवला गेला. यावेळी तिथे ग्राऊंड मध्ये एक महिला अँकर होती. ही अँकर खूपच फिट आणि हॉट दिसत होती. तिची फिगर पाहून मॅच पाहण्यासाठी आलेले लोक काहीही चकित झाले. गर्दीने तर एका सुरात तिला कपडे काढण्यासाठी सांगितले.

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर 28 स्पोर्ट अँकरचं नाव डायल्टा लेओटा आहे. मॅचला सुरुवात करून देत ती आपल्या रूमकडे जात होती. तेव्हा प्रेक्षक तिला काढ कपडे म्हणून बोलू लागले. डायल्टाने लेओटा अँकर बनण्याच्या 10 वर्ष आधी मिस इटली ब्युटी काँटेस्टमध्ये मिस एलिगेंट हा किताब जिंकला आहे. डायल्टाने 2015 मध्ये रोमच्या लुईस युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला साखरपुडा तोडल्याने ती चर्चेत आली होती. यानंतर तिचे नाव इटलीतील बॉक्सर डॅनियलसोबत जोडलं गेलं.

डायल्टा सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टीव असते. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 4.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती फुटबॉलसोबत बॉक्सिंगचंही रिपोर्टींग करते.

Visit : Policenama.com