बॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरीच्या ‘या’ फोटोंनी तर ‘मर्यादा’च ओलांडली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरी या दिवसांमध्ये चर्चेत आली आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिने आपले बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सोफी खूप बोल्ड दिसते आहे. सोफीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. दरम्यान ती समुद्र किनाऱ्यावर सुट्यांचा आनंद घेते आहे. तिने तेथील काही फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. ८ फेब्रुवारी १९८२ ला जन्मलेल्या सोफीने २००५ ला बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

२००९ पर्यंत तिचे करियर ठीक- ठीक चाले होते परंतु, काही अडचणींमुळे ती मागे पडली. अनेक फोटोत सोफी खूप बोल्ड पद्धतीने बे फ्लॉन्ट करताना दिसत आहे. चाहते तिच्या फोटोला लाईक करता आहेत. सोशल मीडियावर यूजर्सने तिचे हे फोटो खूप शेयर केले आहेत. सोफी चौधरी या दिवसांमध्ये सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि आपले काही हॉट आणि सेक्सी फोटो शेयर करते आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार, सोफी चौधरीचा जन्म इंग्लंड मध्ये झाला आहे आणि तिला गाणे गायची खूप आवड आहे. ती झलक दिखलाजा ७ मध्ये दिसून आली होती. सोफी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे प्रसिद्ध आहे. सोफीचे चाहते नेहमी तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

 

Loading...
You might also like