स्कारलेट रोझसमोर सनी लिओनीही ‘फिक्की’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमटीव्हीचा रिअ‍ॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला सीझन 7’ ची विजेती ठरलेली स्कारलेट रोझ आता आपल्या फोटोंमुळे खूप चर्चेत आली आहे. स्कारलेट देखील एमटीव्ही होस्ट राहिली आहे. स्कारलेट रोझने तिच्या कारकिर्दीची सुरूवात ‘फनाह’ शो पासून केली आणि आता इंटरनेटवर तिच्या फोटोंमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सोशलवर तिचे काही फोटो पाहिल्यानंतर तुम्ही सनी लिओनला विसरून जाल इतके हॉट आणि सेक्सी फोटो तिने शेअर केले आहे.

स्कारलेट सोशलवर नेहमी आपले सेक्सी फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंना चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये मॉडेलिंगने केली. ती नेहमी आपले सेक्सी फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या सेक्सी आणि बोल्ड फोटोने भरलेले आहे. तिच्या प्रत्येक फोटोला हजारोपेक्षा जास्त लाइक आणि कमेंट आहेत.

तिचा जन्म गोव्यामध्ये झाला. तिने आसाममधील गुवाहाटीच्या प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूल आणि मारिया पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. तिने शो ‘सेक्सी स्कारलेट’ ला होस्ट केले आहे. याव्यतिरिक्त ती कॅलेंडर फोटोशूट आणि जाहिरातीमध्ये देखील दिसली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फिटनेस फ्रीक असलेल्या स्कारलेटला शेपमध्ये रहायला आवडते. सध्या ती तिचा मेकअप आणि हेअर आर्टिस्ट रायन पीटरसनला डेट करत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !