Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट, आज 426 जण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Coronavirus in Pimpri Chinchwad city) बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या घटली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आत आली आहे. सध्या शहरामध्ये 2107 सक्रिय रुग्ण आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात कधीही करणार नाहीत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 219 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 426 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
याच दरम्यान शहरातील 6 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा एकूण 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तर गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरात 4 हजार 223 जणांचा कोरोनामुळे Coronavirus मृत्यू झाला आहे.

Sanjay Raut | ‘कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद राहणार’

शहरात आतापर्यंत 2 लाख 53 हजार 932 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यापैकी 2 लाख 47 हजार 602 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या 2 हजार 107 इतके सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 364 रुग्ण होमक्वारंटाईन (Home quarantine) आहेत. तर 1743 सक्रीय रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा