Pimpri-Chinchwad Crime Branch Police | गर्लफ्रेंडला पळवलं एकानं अन् खून केला दुसऱ्याचा, दोन वर्षानंतर झाला खुनाचा उलगडा

पिंपरी (Pimpri) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri-Chinchwad Crime Branch Police | दोन वर्षापूर्वी पिंपरीतील (Pimpri) एका युवकानं दुसऱ्या प्रेयसीला (Lover) पळवून नेलं होतं. प्रेयसीला पळवून नेणाऱ्याचा पत्ता माहीत करुन घेण्यासाठी संबंधित प्रियकराने (boyfriend) आपल्या मित्राचं अपहरण (Kidnapping) करुन त्याची गळा आवळून हत्या (Murder) केली होती. यानंतर आरोपीनं तरुणाचा मृतदेह एका पोत्यात भरुन मुळा नदीत (mula river) टाकून दिला. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने (Pimpri Chinchwad Police Crime Branch Unit 4) तब्बल दोन वर्षानंतर या हत्येचा उलगडा (mystery murder) केला आहे. (Pimpri-Chinchwad Crime branch Police Solve Murder Mystery in Pimpri after two years)

Chakan News | कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅस चोरी करणारे दोघेजण गजाआड, 34 लाखांचा मुद्देमाल जप्त

धीरज मायराम नागर Dheeraj Mayaram Nagar असे दोन वर्षापूर्वी खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरिफ सिद्दीक शेख Arif Siddique Sheikh (वय-32 रा. थेरगाव), सूरज उर्फ सोन्या अरविंद जगताप Suraj alias Sonya Arvind Jagtap (वय-30 रा. देहूरोड), सागर सुरेश जगताप Sagar Suresh Jagtap (वय-30 रा. थेरगाव), चेतक नेपाळी Chetak Nepali अशी आरोपींची नावं आहेत. दोन वर्षापूर्वी आरिफ शेखच्या प्रेयसीला (Lover) मृत धीरजच्या एका मित्रानं पळवून नेलं होतं. प्रेयसीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पत्ता माहित करुन घेण्यासाठी आरपींनी 31 जुलै 2019 रोजी धीरजचं अपहरण (Kidnapping) केलं.

Devendra Fadnavis | ‘MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात (Video)

3 मित्रांच्या मदतीने मित्राचं अपहरण

खूनाच्या गुन्ह्यात कैदेत असलेला आरोपी आरीफ शेख (Accus Arif Sheikh) याला जामीन (Bail) मिळाल्यानंतर त्याला आपल्या प्रेयसीबाबत माहिती समजली. आपली प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीबरोबर पळून गेल्याचे समजताच आरीफ संतापला होता. आपली प्रेयसी कोणासोबत पळून गेली याची माहिती आपला मित्र धीरज नागरला (Dheeraj Nagar) असल्याचे आरिफला समजले. त्यानंतर त्याने इतर तीन मित्रांच्या मदतीने धीरजकडे यासंदर्भात चौकशी करायचं ठरवलं.

Pune Crime News | मैत्रिणीला दारू पाजून 4 मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी केली मारहण, पुढं झालं असं काही…

pimpri chinchwad crime branch police | crime branch solve murder mystery after two years in pimpri chinchwad

दारु पाजून केला खून

धीरजला संशय येऊ नये म्हणून आरीफ आणि त्याच्या मित्रांनी त्याला दारु (Alcohol) पाजत प्रेयसीसंदर्भात विचारलं. मात्र, आपल्याला यातील काहीही माहित नसल्याचे धीरजने सांगितले. अनेकदा विचारुन देखील धीरज माहिती देत नसल्याने आरोपी आरीफने धीरजचा गळा दाबून खून (Murder by strangulation) केला.

Weather Alert | पावसाने दिली ओढ; 11 जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरूवात होणार

अशी लावली मृतदेहाची व्हिलेवाट

धीरजने आपली प्रेयसी कोणाबरोबर पळून गेली, याची माहिती दिली नसल्याने आरोपी आरिफ संतापला. त्याने धीरचा गळा आवळून खून केला. त्याच्या अंगावरील सर्व कपडे कढून त्याचा मृतदेह एका पोत्यात टाकला. मृतदेह असलेले पोते आरोपींनी मुळा नदीत फेकून दिले. परंतु हा मृदेह नदीत टाकताना आरीफने पोत्याचे तोंड उघडे ठेवले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात धीरजचा मृतदेह सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) हद्दीत गेला.

Swapnil Lonkar Suicide Case | ‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्यांना कळेल’, स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

असा झाला खुनाचा उलघडा

सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) हद्दीत मृतदेह सापडल्याने पोलिसांनी
अकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा
युनिट 4 (Pimpri Chinchwad Crime branch Unit 4) च्या एका पोलीस कर्मचाऱ्याला
आरीफच्या या कृत्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखा युनिट 4 (Crime branch Unit
4) च्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यावेळी या खुनाचे गुढ उकलले.

air india announces e auction | दिल्ली-मुंबईसारख्या शहरामध्ये १३ लाखात घर घेण्याची संधी

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या आरीफ शेख आणि सागर जगताप हे एका खूनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. तर सोन्या जगतापला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा आणखी एक साथिदार चेतक नेपाळी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pimpri chinchwad crime branch police | crime branch solve murder mystery after two years in pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update