Pimpri Chinchwad News | भावाने केला ‘प्रेमविवाह’ ! रागाच्या भरात घरात शिरुन केली ‘तोडफोड’

पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad news) : पोलीसनामा ऑनलाइन – भावाने पळून जाऊन प्रेमविवाह (Love marriage) केला. त्याच्या रागातून मुलीच्या घरी जाऊन तेथे तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) भावावर गुन्हा दाखल केला आहे. pimpri chinchwad news | Brother did ‘love marriage’, after they angry and do wrong things

सचिन धहिरे (रा. बालाजीनगर, भोसरी) असे गुन्हा (FIR) दाखल झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी बालाजीनगरमधील ४० वर्षाच्या महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे बालाजीनगरमध्येच राहतात. फिर्यादी यांच्या मुलीने सचिन याचा भाऊ नितीन धहिरे याच्याबरोबर प्रेमविवाह केला आहे. त्या दोघांना शोधत सचिन धहिरे हा १८ जून रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादींना माझा भाऊ कोठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावर फिर्यादी यांनी मला माहिती नाही, असे सांगितले़ त्यावर सचिन धहिरे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली. त्यांचा मुलगा अमर याला खल्लास करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या घरातील टीव्ही व इतर साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.

Web Titel :- pimpri chinchwad news | Brother did ‘love marriage’, after they angry and do wrong things

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते