Pimpri Chinchwad Police – ACP Transfers | पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने हजर झालेल्या 5 एसीपींच्या नियुक्त्या तर 3 ACP च्या अंतर्गत बदल्या; ACP प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट, बाळासाहेब कोपनर, विठ्ठल कुबडे, भास्कर डेरे, विशाल हिरे आणि राजेंद्रसिंह गौर यांचा समावेश

पुणे : (नितीन पाटील) – Pimpri Chinchwad Police – ACP Transfers | बदली झाल्यानंतर आणि बढती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हजर झालेल्या 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या Assistant Commissioner Of Police (ACP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत (Posting Of ACP In Pimpri) तर पिंपरी-चिंचवडमधील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत (Internal Transfers Of ACP). पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. (Pimpri Chinchwad Police – ACP Transfers)

 

सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.

1. विशाल शामराव हिरे ACP Vishal Shamrao Hire (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग – Pimpri Division ACP)

2. राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर ACP Rajendrasingh Prabhusingh Gaur (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग – Chakan Division ACP)

3. बाळासाहेब दिनकर कोपनर ACP Balasaheb Dinkar Kopner (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, विशेष शाखा – ACP SB Pimpri Chinchwad)

4. भास्कर प्रभाकर डेरे ACP Bhaskar Prabhakar Dere (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, प्रशासन – ACP Admin Pimpri Chinchwad)

5. विठ्ठल खंडुजी कुबडे ACP Vitthal Khanduji Kubde (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा – ACP Traffic Pimpri Chinchwad)

 

अंतर्गत बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात बदली कोठुन कोठे झाली हे पुढील प्रमाणे. (Pimpri Chinchwad Police – ACP Transfers)

1. प्रेरणा जीवन कट्टे ACP Prerna Jeevan Katte (सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग ते एसीपी, गुन्हे -01 ACP Crime Pimpri Chinchwad)

2. सतिश दत्तात्रय माने ACP Satish Dattatraya Mane (एसीपी, प्रशासन ते एसीपी, गुन्हे ACP Crime Pimpri Chinchwad)

3. पद्माकर भास्करराव घनवट ACP Padmakar Bhaskarrao Ghanvat (एसीपी, गुन्हे-01 ते एसीपी, देहूरोड विभाग – ACP Dehuraod Division)

 

Web Title :  Pimpri Chinchwad Police – ACP Transfers | In Pimpri-Chinchwad, appointments of 5 newly appointed
ACPs and internal transfers of 3 ACPs; Including ACP Prerna Katte, Satish Mane, Padmakar Ghanwat,
Balasaheb Kopner, Vitthal Kubde, Bhaskar Dere, Vishal Hire and Rajendra Singh Gaur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा