Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस ः वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती

ACP बाळासाहेब कोपनर, एसीपी, सतीश कसबे आणि विशाल हिरे यांचा समावेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाकड विभाग (ACP Wakad Division), पिंपरी विभाग (ACP Pimpri Division) आणि गुन्हे शाखेत (Pimpri Chinchwad Crime Branch) सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एसीपी सतीश कृष्णराव कसबे (ACP Satish Kasbe), एसीपी विशाल शामराव हिरे (ACP Vishal Hire) आणि एसीपी बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner) यांचा समावेश आहे. सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जनार्दन टोणपे (Senior Police Inspector Sunil Tonpe) यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. व.पो.नि. श्रीराम बळीराम पोळ (Senior Police Inspector Shriram Pol) यांची सांगवी पो.स्टे.मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे नियुक्तीचे ठिकाण आणि नवीन पदस्थापनेचे ठिकाण (Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers)

1. एसीपी सतीश कृष्णराव कसबे (नव्याने पदोन्नतीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग)

2. विशाल शामराव हिरे (एसीपी, पिंपरी विभाग ते एसीपी, वाकड विभाग)

3. बाळासाहेब दिनकर कोपनर (एसीपी, विशेष शाखा ते एसीपी, गुन्हे-01 पिंपरी-चिंचवड)

4. व.पो.नि. सुनिल जर्नादन टोणपे (सांगवी पोलिस स्टेशन ते वाहतूक शाखा)

5. व.पो.नि. श्रीराम बळीराम पोळ (नियंत्रण कक्ष ते व.पो.नि. सांगवी पो.स्टे.)

Web Title :  Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | Posting Of ACP Pimpri Satish Kasbe ACP Wakad Vishal Hire ACP Crime Balasaheb Kopner Sangavi Police Station Sr PI Sunil Tonpe Shriram Pol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण