Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) संख्येत घट होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 221 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या (Pimpri Chinchwad Corona) मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्यांचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 221 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 023 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 227 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 58 हजार 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 788 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17172 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 61 हजार 784 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 221 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदी 1000 रुपयांनी ‘स्वस्त’ झाली, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | खळबळजनक ! हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडेंच्या खून प्रकरणी 19 वर्षीय तरूणीस अटक, गुन्हयातील ‘रोल’ निष्पन्न

Pune Crime Branch Police | कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला अटक, 4 लाखाचे कोकेन जप्त