Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात (Pune district) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शहरात गेल्या 24 तासात 54 नवीन रुग्णांचे (new patient) निदान झाले आहे. तर 58 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

 

शहरामध्ये गेल्या 24 तासात 7 हजार 241 संशयित रुग्णांची तपासणी (Pimpri Corona) करण्यात आली. यामध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत शहरात 22 लाख 47 हजार 264 चाचण्यांपैकी 2 लाख 77 हजार 825 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 73 हजार 708 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या शहरात 335 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (active patient) आहेत यामध्ये 199 जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 136 जणांवर घरी उपचार सुरु आहेत.

शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 4 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 69 आणि 132 खासगी कोविड-19 लसीकरण (Vaccination) केंद्रावर 17 हजार 566 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत शहरात 27 लाख 25 हजार 081 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 58 patients of ‘Corona’ discharged in Pimpri Chinchwad city in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | तुम्ही सुद्धा पाहू शकता कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचा विवाह, परंतु… जाणून घ्या सर्वकाही

Malaika Arora | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन मलायका पोहोचली ‘शो’वर, दाखवल्या अदा; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime | पुण्यात देहूरोड पसिरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी तरुणीसह 10 जणींची सुटका

Modi Government | अखेर कुठे गेल्या 2000 च्या नोटा? मोदी सरकारने सांगितले मार्केटमधून नोटा कमी होण्याचे कारण

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?