ताज्या बातम्यापिंपरी-चिंचवड

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरात आज 38 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत 2 लाख 74 हजार 561 रुग्णांनी मात (Recover) केली आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वाढत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 4 हजार 523 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. सध्या शहरात 411 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये 172 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 239 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 23 लाख 64 हजार 788 प्रयोगशाळा तपासण्यांमध्ये 2 लाख 78 हजार 764 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे.

(Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid Vaccination) केंद्रातून लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज दिवसभरात 8 हजार 144 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 29 लाख 33 हजार 522 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 38 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | …म्हणून केबल नियमीतीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी – हेमंत रासने

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ

Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

Back to top button