Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 39 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

आज दिवसभरात शहरात 3 हजार 434 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 629 इतकी झाली आहे. शहरामध्ये सध्या 330 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाची नोंद आज करण्यात आली आहे.
रुग्णाच्या मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 23 हजार 711 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 26 लाख 29 हजार 238 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 44 patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Pune Police Inspector Promotion List | पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि CID मधील 34 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त – ACP / पोलिस उप अधीक्षक – DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण