Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरातील रुग्णसंख्या पन्नासच्या आसपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 54 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 114 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 672 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 260 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 114 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 53 हजार 328 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 1045 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 86 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 969 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 54 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक, मोक्का गुन्ह्यात 4 वर्षापासून होता फरार

 

Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड

 

Pune Crime | इंदापूरमधील शासकीय गोडाऊनजवळ राहणार्‍या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या