Pimpri Crime | महिलेचा पाठलाग करत केली शरीर सुखाची मागणी; तरुणावर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pimpri Crime | पिंपरी येथील एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेथील एका महिलेचा वारंवार घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (22 ऑगस्ट) रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात गुन्हा (Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, राहुल प्रकाश गायकवाड (वय, 27, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असं त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) या तरुणाने महिलेचा वारंवार पाठलाग केला, तसेच रविवारी फिर्यादी महिलेचा घराचा दरवाजा देखील ठोठावला. त्या घराबाहेर आल्या असता आरोपी तरुणाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर सुखाची मागणी करून लांच्छन कृत्य केले आहे. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पालांडे (API Swapnali Palande) करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | chased woman home charges filed against youth molestation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण, आता 8994 रुपये झाले ‘स्वस्त’; जाणून घ्या आजचे नवीन दर

Laptop Charging | तुमचा लॅपटॉप चार्ज होत नाही? राहा टेन्शन फ्री, जाणून घ्या दुरुस्तीची सोपी पद्धत

Pune Corporation | वित्तीय तूट भरून काढण्यासाठी नागरिकांवर करांचा बोजा, दुसरीकडे ठेकेदारांवर कोट्यवधींची उधळपट्टी; मनसेचा महापालिका आयुक्तांना इशारा