Pimpri Crime News | बलात्कारातून 12 वर्षाची मुलगी राहिली गरोदर; वाकड पोलीस ठाण्यात FIR दाखल

पिंपरी न्युज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pimpri Crime News |कर्नाटका (Karnataka) तून काम धंद्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी बलात्कारा (Rape minor girl) तून गर्भवती (Pregnant) राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साधारण तीन महिन्यांपूर्वी कर्नाटका (Karnataka) तील रायचूर येथील गोरबाल तांडा (Gorebal Tanda) येथे घडली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याप्रकरणी मुलीच्या आईने वाकड पोलिसां (Wakad police) कडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची १२ वर्षाच्या मुलीची वैद्यकीय तपासणी (medical check up) केली असताना ती गर्भवती (Pregnant) असल्याचे आढळून आले. त्यावर तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. ही मुलगी सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुळ गावी आजीबरोबर रहात होती. त्यावेळी एकेदिवशी एक जण अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यांच्या घरात शिरला. या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. अंधारामुळे ही मुलगी त्याला ओळखू शकली नाही. आता हा प्रकार उघड झाला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा रायचूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Title : Pimpri Crime News | 12-year-old girl remains pregnant after rape; FIR lodged at Wakad police station

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)

Pimpri Corona News : पिंपरी चिंचवड शहरात आज 259 नवीन रुग्णांची नोंद, 205 ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्ज 

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Video)

Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली