Pimpri Crime News | पळवून नेलेल्या प्रेयसीचा पत्ता घेण्यासाठी मित्राचा गळा आवळून केला खुन; वाकड येथील नदीत टाकला मृतदेह, 4 जणांवर FIR

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime News |  आरोपींपैकी एकाच्या प्रेयसीला (Girl Friend) पळवून नेण्यात आले. पळवून नेलेल्याचा पत्ता विचारण्यासाठी त्याच्या मित्राचे (Friend) अपहरण (Kidnapping) करुन त्याचा गळा आवळून खुन (Murder) केला व त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून ते नदी पात्रात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police commissionerate) सांगवी पोलिसांनी (Sangavi Police) चौघांवर गुन्हा (FIR) दाखल गुन्हा दाखल केला आहे (Pimpri Crime News).

Pimpri Crime News | Murder by strangling a friend to find his abducted girlfriend; Bodies dumped in river at Wakad, FIR on 4 persons

सुरज ऊर्फ सोन्या अरविंद जगताप Suraj alias Sonya Arvind Jagtap (वय ३२, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहुरोड Gandhinagar slum, Dehuroad), आरीफ सिद्दीकी शेख Arif Siddiqui Shaikh (वय ३२, रा. पडवळनगर, थेरगाव Padvalnagar, Thergaon), सागर सुरेश जगताप Sagar Suresh Jagtap (वय ३०, रा. पानसरे कॉलनी, थेरगाव Pansare Colony, Thergaon) आणि चेतक नेपाळी (Chetak Nepali) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर (Police Sub Inspector Vinod Shendkar) यांनी फिर्याद दिली आहे. धीरज मायराम नागर (Dheeraj Mayaram Nagar) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज नागरचा (Dheeraj Nagar) मित्र दुर्गा साळवी (Durga Salvi) याने आरीफ शेख (Arif Shaikh) याच्या प्रेयसीला पळवून मुंबईला (Mumbai) नेले आहे. साळवी (Salvi) याचा मुंबईचा पत्ता माहिती करुन घेण्यासाठी या चौघांनी ३१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता धीरज नागर याला कान्हे रेल्वे स्टेशनसमोरुन जबरदस्तीने दुचाकीवरुन अपहरण केले.

त्याला मुंबई बंगलुरु महामार्गालगत (mumbai bangalore highway) वाकड (Wakad) येथील मुळा नदीचे (Mula River) पात्राजवळील एका भंगाराच्या दुकानात आणले. तेथे त्याला मारहाण करुन साळवीचा पत्ता विचारला. त्याने आपल्याला माहिती नसल्याचे सांगितल्यावर सुरज जगताप (Suraj Jagtap) याने धीरज याचे पाय पकडले. सागर व चेतक यांनी त्याचे हात पकडले. त्यानंतर सुरज याने धीरज याचा गळा आवळला.

Ahmednagar Police News | काय सांगता ! होय, जप्त केलेलं सोनं गहाण ठेऊन पोलिसानं घेतले 5 लाख 40 हजार; कॅम्प पोलीस ठाण्यात FIR दाखल

धीरज याचा खुन करुन त्याची ओळख पटू नये, म्हणून त्यांनी धीरज याच्या अंगावर फक्त अंडरपँट
ठेवून इतर कपडे काढून मृतदेह एका पोत्यात भरला. पोत्याचे तोंड बंद करुन ते वाकड येथे
नदीपात्रात टाकून दिले. एका साक्षीदारामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा गुन्हा वडगाव
मावळ पोलिसांच्या (vadgaon maval police) हद्दीत घडल्याने सांगवी पोलिसांनी (sangvi
police) गुन्हा वडगाव मावळ पोलिसांकडे (vadgaon maval police) हस्तातरींत केला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri Crime News | Murder by strangling a friend to find his abducted girlfriend; Bodies dumped in river at Wakad, FIR on 4 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update