Pimpri News | ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) तर्फे केलेल्या कारवाईच्या मागणीला यश

पिंपरी (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाईन – Pimpri News | चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक कै. राजू सापते आत्महत्या प्रकरणी (Raju Sapte Suicide Case) महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) व गृह राज्य मंत्री सतीश पाटील यांच्या आदेशावरुन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांनी वाकड पोलीस (Wakad Police) अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपींवर मोक्का सारखी कठोर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस करणसिंग गिल व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा स्मिता मधुकर यांच्या पाठपुराव्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील अप्पा पंडित, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रमोद नायक, सरचिटणीस धनराज सिंग चौधरी आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद जाधव हे सर्व पदाधिकारी संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा घेण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी तपास अंतर्गत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता ही दर्शवली.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने वाढून 47 हजारच्या पुढे गेले, चांदी झाली स्वस्त; ताबडतोब चेक करा लेटेस्ट रेट्स

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri News | Success in All India Cine Workers Association (AICWA) Demand for Action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update