Pimpri News | ‘मी तुझ्यासाठी झुरतोय’ म्हणत दीड वर्ष केला तरूणीचा पाठलाग; मजनू बनलेल्या तरूणाला अखेर…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – pimpri news |तरुणीची पाठलाग करुन तिला तू मला आवडतेस, मी तुझ्यासाठी झुरतोय, असे बोलणार्‍यास पोलीस कोठडीची हवा खायला लावली आहे. नितिन बाबुराव थिटे (वय २८, रा. केंदूर, ता. शिरुर) याला अटक केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

नितिन थिटे हा गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी तरुणीचा पाठलाग करत होता. फिर्यादीचा पाठालाग करुन तिला वाटेत गाठून सारखा बोलत असतो की, मला तू आवडते, तु माझ्यासोबत बोलत जा. मी तुझ्यासाठी झुरत आहे, असे बोलून तो फिर्यादीला त्रास देत असे.

२५ जून रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी यांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे भेटल्या. तेव्हा त्याने पुन्हा तेच सांगायला सुरुवात केली. फिर्यादीने त्याला माझ्या मनात तसे काहीही नाही, असे सांगितल्यावर त्याने फिर्यादी यांच्या गालावर चापट मारुन विनयभंग केला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pimpri news | young boy fallow girl from one and half year for love, lastly youth arrested

हे देखील वाचा

Reserve Bank of India। बँकावर ‘अंकुश’ ठेवणार्‍या राजकारण्यांना धक्का; नगरसेवक, आमदार अन् खासदारांबाबत RBI चा मोठा निर्णय

CCTV दुरुस्त करणाऱ्यानेच मोबाईलमध्ये घेतला ‘अ‍ॅक्सेस’; दाम्पत्याचे बेडरूममधील खासगी क्षण केले ‘रेकॉर्ड’ अन्…

MP Sanjay Raut | अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीवर संजय राऊत म्हणाले – ‘आम्ही बघून घेऊ’

vishwas nangare patil | कोरोना व्हॅक्सीनच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा पोलिसांना संशय, डॉक्टर पती-पत्नीसह 10 जण अटकेत