पिंपरीतील ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटे येतील

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड परिसरातील एका देशी दारूच्या दुकानात भरदिवसा घुसून तिघांनी लुटमार केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटे यतीलच. भरदिवसा हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

दुकानात घुसल्यानंतर तेथील व्यक्‍तीला चक्‍क कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, तिघांनी दारूच्या बाटल्या फोडून एकाला गंभीर जखमी केले आहे. गेल्या महिन्याभरातील देशी दारूच्या दुकानातील लुटमारीची ही तिसरी घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात अशा प्रकारच्या घटना नेहमी होत असल्याचं वारंवार पहावयास मिळत आहे.

ही घटना भरदिवसा घडल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केले आहे. हा प्रकार नेमका कशामुळं झाला याबाबत देखील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

Loading...
You might also like