पितृ पक्ष 2019 : ‘या’ दिवसापासुन सुरू होणार ‘श्राध्द’, जाणून घ्या सर्व ‘तारखा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गणपती विसर्जनानंतर पितृ पक्ष सुरु होतो. यावेळी श्राद्ध पक्ष भाद्रपद शुल्क पौर्णिमेच्या दिवसानंतर म्हणजेच १३ सप्टेंबर पासून सुरु होऊन २८ सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संपणार आहे. भाद्रपद शुल्क पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण अमावस्या पर्यंत म्हणजेच १६ दिवसांपर्यंत पितृपक्षाचा काळ असतो. जाणून घ्या श्राद्ध पक्षाच्या महत्त्वपूर्ण तारीखा कोण कोणत्या आहेत.

१३ सप्टेंबर पौर्णिमा श्राद्ध
१४ सप्टेंबर प्रतिपदा श्राद्ध
१५ सप्टेंबर द्वितीय श्राद्ध
१७ सप्टेंबर तृतीय श्राद्ध
१८ सप्टेंबर महा भरणी
१९ सप्टेंबर पंचमी श्राद्ध
२० सप्टेंबर षष्ठी श्राद्ध
२१ सप्टेंबर सप्तमी श्राद्ध
२२ सप्टेंबर अष्टमी श्राद्ध
२३ सप्टेंबर नवमी श्राद्ध
२४ सप्टेंबर दशमी श्राद्ध
२५ सप्टेंबर एकादशी श्राद्ध
२६ सप्टेंबर मघा श्राद्ध
२७ सप्टेंबर चतुर्दशी श्राद्ध
२८ सप्टेंबर सर्वपितृ अमावस्या

आरोग्यविषयक वृत्त –